ShareChat
click to see wallet page
search
अक्षरदूत #माझ्या लेखणीतून #💭माझे विचार
माझ्या लेखणीतून - अरे शुद्र माणसा.. ! गर्व नको चढू देऊ आयुष्यरूपी झाडाला... वेळ लागत नाही पापाचा घडा भरायला.. तेंव्हा तुझेच स्वतःचे हात सुद्धा असमर्थ ठरतील पश्चात्तापानं ओघळणारे अश्रू पुसायला सुनिल जी गवई अरे शुद्र माणसा.. ! गर्व नको चढू देऊ आयुष्यरूपी झाडाला... वेळ लागत नाही पापाचा घडा भरायला.. तेंव्हा तुझेच स्वतःचे हात सुद्धा असमर्थ ठरतील पश्चात्तापानं ओघळणारे अश्रू पुसायला सुनिल जी गवई - ShareChat