ShareChat
click to see wallet page
search
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी तत्कालीन समाजातील संकुचित व प्रतिगामी विचारांना आव्हान दिलं. त्यांनी पुरोगामी विचारांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवत, समाजात स्त्रियांना समान न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्य समर्पित केलं. समाजातील अनिष्ट रूढी-परंपरा, जातीव्यवस्था व अज्ञानाविरुद्ध प्रखर लढा देत, सामाजिक न्याय व समतेची शिकवण दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #१जानेवारी - भीमा-कोरेगाव - शौर्य दिन #शौर्य दिवस 1 जानेवारी भीमा कोरेगाव #भीमा कोरेगाव महामार्ग बंद #कोरेगाव-भीमा
१जानेवारी - भीमा-कोरेगाव - शौर्य दिन - २ 8 { ೆ வRare. ~ 8ি Plae e:e . {  মংনাইয়া পেছিতম र Pa खी स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला णाऱ्या থিঞ্মিকা যমাসযীবিক্া क्रांनीज्योनी 2 o सवित्रीबाई 9 = फूल 3 ؟ Pa यांच्या जयंती निमित्त ~ 08 18@ Hde विनम्र अशिवादन e गोर अर्जुन पंडित विश्व बंजारा काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी ( गड) २ 8 { ೆ வRare. ~ 8ি Plae e:e . {  মংনাইয়া পেছিতম र Pa खी स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला णाऱ्या থিঞ্মিকা যমাসযীবিক্া क्रांनीज्योनी 2 o सवित्रीबाई 9 = फूल 3 ؟ Pa यांच्या जयंती निमित्त ~ 08 18@ Hde विनम्र अशिवादन e गोर अर्जुन पंडित विश्व बंजारा काशी तीर्थक्षेत्र पोहरादेवी ( गड) - ShareChat