#💔प्रसिद्ध क्रिकेटरच्या वडिलांचे दु:खद निधन
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकेल वॉन यांच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांच्या निधनामुळे वॉनला अॅशेस मालिका अर्ध्यावरच सोडून ऑस्ट्रेलियाहून इंग्लंडला परतावे लागले. वॉन यांनी स्पष्ट केले की त्यांचे वडील ग्राहम वॉन कर्करोगाशी झुंजत होते आणि त्यांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत असणे त्यांना अत्यंत महत्त्वाचे वाटत होते 💐
#🔎लेटेस्ट आंतरराष्ट्रीय अपडेट्स✌ #💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰
00:08

