ShareChat
click to see wallet page
search
*वेळ बाजूने असो वा विरोधात..* *स्वाभिमानात तडजोड होतही नाही, #होणारही नाही !* *भीमा तुझ्या नगरीत सौद्यांची भाषा माजू लागली, तुझ्या त्यागावर उभी राहून ही सत्ता दलाल झाली. लोकशाहीच्या नावाखाली मुठीत हुकूमशाही दडली, न्यायाच्या तोंडावर पैशांची थुकी मारली गेली.* #🙂Positive Thought #🙋‍♂️Thank You🙂 #💪बुद्धांची तत्वे📜 #😇प्रेरणादायक डायलॉग व्हिडिओ #🙏 प्रेरणादायक बॅनर
🙂Positive Thought - ShareChat
00:20