ShareChat
click to see wallet page
search
#📜इतिहास शिवरायांचा # *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *२२ डिसेंबर इ.स.१६८३* मराठ्यांनी एका महिन्यात साष्ट व बारदेश लुटून आणि जाळून फस्त करत इतर लुटीसोबत त्यांच्या ४६ तोफाही आपल्या सोबत घेतल्या . 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !! 🚩#🙏शिवदिनविशेष📜 #⛳शिवसंस्कृती
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:27