शुभ सकाळ, श्री हनुमंताये नमो नमः, देवी शाकंभरी पौर्णिमा उत्सव, स्वराज्य जननी राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या तिथीनुसार जयंती निमित्त व स्त्री शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही मातांच्या चरणी कोटी कोटी नमन व महिला मुक्ती दिवस निमित्त सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏शनिवार भक्ती स्पेशल🌟 #🙏शाकंभरी पौर्णिमा🌷 #🙏जिजाऊसाहेब भोसले तिथीनुसार जयंती 🌸 #📅 सावित्रीबाई फुले जयंती📖


