
शिवभक्त प्रेम 777
@shivbhaktprem777
आणखी सुंदर पोस्टसाठी प्लिज मला फोल्लोव करा
शुभ सकाळ,श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ, महाराष्ट्राचे पाचवे तसेच नववे मुख्यमंत्री श्री वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन व जागतिक दयाळूपणा दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🌷वसंतदादा पाटील जयंती🙏 #📆 जागतिक दयाळूपणा दिन♥️
शुभ सकाळ, जय हरी माऊली,ॐ बं बटुक भैरवाय नमः,कालाष्टमी, श्री कालभैरव जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨बुधवार स्पेशल✨ #🙏जय हरी विठू माऊली🙏 #✨ कालाष्टमी 🙏 #🌷कालभैरव जयंती🙏
शुभ सकाळ,श्री गणपतये नमः, भारत देशाचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्न मौलाना कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन व राष्ट्रीय शिक्षण दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #🌺गणपती बाप्पा मोरया✨ #🌷अबुल कलाम आझाद जयंती🙏 #🇮🇳 राष्ट्रीय शिक्षण दिन📖
शुभ सकाळ, हर हर महादेव, शिवप्रताप दिवस निमित्त सर्व शिवभक्तांना व जागतिक विज्ञान दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏सोमवार भक्ती स्पेशल🌟 #☘️🔱हर हर महादेव🔱☘️ #🚩शिवप्रताप दिन🙏 #📆जागतिक विज्ञान दिन🔬
शुभ सकाळ, राष्ट्रीय कायदेशीर सेवा दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨रविवार स्पेशल✨ #🙏यळकोट यळकोट जय मल्हार #🚩जोतिबाच्या नावानं चांगभलं🚩 #🔴कायदेशीर सेवा दिन⚖️
शुभ सकाळ, श्री हनुमंताये नमः,श्री शनेश्र्वराय नमः, श्री गणेशाय नमः, संकष्ट चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा, प्रसिद्ध लेखक, नाटककार,संगीतकार दिग्दर्शक,पटकथालेखक, आणि अभिनेते पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अर्थात पू.ल.देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨शनिवार स्पेशल स्टेटस😍 #🙏जय हनुमान💮 #🙏संकष्ट चतुर्थी🌺 #🌸पु.ल.देशपांडे जयंती✍️
शुभ सकाळ, श्री महालक्ष्मी नमो नमः, विद्यार्थी दिवस निमित्त सर्व विद्यार्थ्यांना व आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #✨शुक्रवार स्पेशल स्टेटस😍 #🙏श्री महालक्ष्मी #👩🏫 विद्यार्थी दिवस🌸 #🙏महामानव डॉ. आंबेडकर
शुभ सकाळ,श्री गुरुदेव दत्त,श्री स्वामी समर्थ,श्री गजानन महाराज, श्री साईनाथ महाराज #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏गुरुवार भक्ती स्पेशल✨ #🙏श्री गुरुदेव दत्त💐 #🙏श्री स्वामी समर्थ📿 #👣गजानन महाराज🌺
शुभ सकाळ, त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमा किंवा देव दिवाळी निमित्त व शीख समाजाचे संस्थापक, महान गुरु संत गुरुनानक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन तसेच आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #🙏जय हरी विठू माऊली🙏 #🌕कार्तिक पौर्णिमा🌸 #🙏गुरुनानक जयंती🌼
शुभ सकाळ, श्री गणेशाय नमः,आवली पूजन, वैकुंठ चतुर्दशी निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा व सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक, क्रांतिवीर वासूदेव बळवंत फडके यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन #☀️गुड मॉर्निंग☀️ #🙏मंगळवार भक्ती स्पेशल🌸 #🌺गणपती बाप्पा मोरया✨ #☘️वैकुंठ चतुर्दशी🌺 #🙏वासुदेव बळवंत फडके जयंती🌺









![☀️गुड मॉर्निंग☀️ - ४! शुभ सकाळ ४! शुभ शुक्रवार ४४ ((0 नोव्हेंबरू श्वीमहलक्ष्मे नमोनमष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर र्यांनी नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील 0 प्रतापसिंह हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता त्या दिवसाची आठेवण म्हणून आजचा दिवस గT जातो साजरा @್ಡಿಐ]' निमित्त सर्व विद्यार्थ्यांनावआपणा्सर्वांना हार्दिक शुभेच्छा ४! शुभ सकाळ ४! शुभ शुक्रवार ४४ ((0 नोव्हेंबरू श्वीमहलक्ष्मे नमोनमष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर र्यांनी नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील 0 प्रतापसिंह हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता त्या दिवसाची आठेवण म्हणून आजचा दिवस గT जातो साजरा @್ಡಿಐ]' निमित्त सर्व विद्यार्थ्यांनावआपणा्सर्वांना हार्दिक शुभेच्छा - ShareChat ☀️गुड मॉर्निंग☀️ - ४! शुभ सकाळ ४! शुभ शुक्रवार ४४ ((0 नोव्हेंबरू श्वीमहलक्ष्मे नमोनमष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर र्यांनी नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील 0 प्रतापसिंह हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता त्या दिवसाची आठेवण म्हणून आजचा दिवस గT जातो साजरा @್ಡಿಐ]' निमित्त सर्व विद्यार्थ्यांनावआपणा्सर्वांना हार्दिक शुभेच्छा ४! शुभ सकाळ ४! शुभ शुक्रवार ४४ ((0 नोव्हेंबरू श्वीमहलक्ष्मे नमोनमष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर र्यांनी नोव्हेंबर १९०० रोजी सातारा येथील 0 प्रतापसिंह हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला होता त्या दिवसाची आठेवण म्हणून आजचा दिवस గT जातो साजरा @್ಡಿಐ]' निमित्त सर्व विद्यार्थ्यांनावआपणा्सर्वांना हार्दिक शुभेच्छा - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_414706_30bf6fd0_1762446412372_sc.jpg?tenant=sc&referrer=user-profile-service%2FrequestType50&f=372_sc.jpg)


