*कोणतीही चळवळ यशस्वी करण्यासाठी चळवळीचे वर्तमानपत्र लागते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसते ती चळवळ पंख तुटलेल्या पाक्षाप्रमाणे होते शोधित, पिंडीत दबलेल्या लोकांना वाचा फोडणणार वृत्तपत्र ते म्हणजे मूकनायक...बाबासाहेबांच्या मूकनायक वृत्तपत्राला 106 वर्ष पूर्ण जय भिमच..💙📰* #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻 #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #꧁𓊈जय 🛞 भिम 𓊉꧂ #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂
00:25

