ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून जस सुचल तस
✍🏽 माझ्या लेखणीतून - खेडे गावातील आणि शहरातील! ! Work out खेडे गावातील Work out! सकाळी लवकर उटणे न्याहारी करून शेतावर जाणे शेतीची मशागत करणे सायंकाळी घरी येणे. शहरातील Work out! सकाळी जिमला जाणे यांत्रिक मशीनवर व्यायाम करणे मग ७/१२ ची लोकल पकडून कामावर जाणे पुन्हा सायंकाळी ८/१३ ची लोकल पकडून घरी येऊन  पुन्हा Work out ला जाणे आणि जीम वाल्याचे माहिण्याचे बिल वेळेवर देणे mangeshkyn@gmail com खेडे गावातील आणि शहरातील! ! Work out खेडे गावातील Work out! सकाळी लवकर उटणे न्याहारी करून शेतावर जाणे शेतीची मशागत करणे सायंकाळी घरी येणे. शहरातील Work out! सकाळी जिमला जाणे यांत्रिक मशीनवर व्यायाम करणे मग ७/१२ ची लोकल पकडून कामावर जाणे पुन्हा सायंकाळी ८/१३ ची लोकल पकडून घरी येऊन  पुन्हा Work out ला जाणे आणि जीम वाल्याचे माहिण्याचे बिल वेळेवर देणे mangeshkyn@gmail com - ShareChat