Mangesh Baliram Shirke
ShareChat
click to see wallet page
@mangeshshirke
mangeshshirke
Mangesh Baliram Shirke
@mangeshshirke
जननी जन्मभूमी
#✍🏽 माझ्या लेखणीतून जस सुचल तस
✍🏽 माझ्या लेखणीतून - झाला की समाजाची कोंडी होते! ব্তুনীভী HTUIT वाहतुकीची असो वा राजकारणाची! ! मग ती mangeshkyn@gmail com झाला की समाजाची कोंडी होते! ব্তুনীভী HTUIT वाहतुकीची असो वा राजकारणाची! ! मग ती mangeshkyn@gmail com - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून जस सुचल तस
✍🏽 माझ्या लेखणीतून - जुन्या जमान्यातील पोऱ्हान्हा बोरान्ह माहित न्हवते! आता digitl जमान्यात बोरान्ह इव्हेंट चालू झाले! ! वाहरे प्रगतीची दुनियादारी! ! mangeshkyn@gmail com जुन्या जमान्यातील पोऱ्हान्हा बोरान्ह माहित न्हवते! आता digitl जमान्यात बोरान्ह इव्हेंट चालू झाले! ! वाहरे प्रगतीची दुनियादारी! ! mangeshkyn@gmail com - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून जस सुचल तस
✍🏽 माझ्या लेखणीतून - श्रीमंत कधीच बंगल्यावर जाळला गेला नाही! गरीब कधी ही चंदन सुगंधा शिवाय जळाला नाही! मग पैशाच्या श्रीमंतीची घमेंड वार्धक्यातही कश्यासाठी कुणासाठी! ! mangeshkyn@gmail com श्रीमंत कधीच बंगल्यावर जाळला गेला नाही! गरीब कधी ही चंदन सुगंधा शिवाय जळाला नाही! मग पैशाच्या श्रीमंतीची घमेंड वार्धक्यातही कश्यासाठी कुणासाठी! ! mangeshkyn@gmail com - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून जस सुचल तस
✍🏽 माझ्या लेखणीतून - उडदा माजी सगळे काळे बेरे! आत्मविश्वासाने विश्वास कोणावर ठेवावे बरे! mangeshkyn@gmail com उडदा माजी सगळे काळे बेरे! आत्मविश्वासाने विश्वास कोणावर ठेवावे बरे! mangeshkyn@gmail com - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून जस सुचल तस
✍🏽 माझ्या लेखणीतून - कोणी गती अडकूनये म्हणून  कोण कोणाच्या  युतीत! म्हणतात! झेंडे घेणाऱ्यांची मती गुंग झाली म्हणतात ! २०२५ ची लोक शाई mangeshkyn@gmail com कोणी गती अडकूनये म्हणून  कोण कोणाच्या  युतीत! म्हणतात! झेंडे घेणाऱ्यांची मती गुंग झाली म्हणतात ! २०२५ ची लोक शाई mangeshkyn@gmail com - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून जस सुचल तस
✍🏽 माझ्या लेखणीतून - आपलाची ठाव आपणासी ठावा! इतरांचा हेवा दावा आपणासी काय कामा! ! mangeshkyn@gmail com आपलाची ठाव आपणासी ठावा! इतरांचा हेवा दावा आपणासी काय कामा! ! mangeshkyn@gmail com - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून जस सुचल तस
✍🏽 माझ्या लेखणीतून - तपासाठी वन वन फ़िरनाऱ्या रामालाही तपोवनासाठी वन वन फ़िरावे लागावे! mangeshkynogmail com तपासाठी वन वन फ़िरनाऱ्या रामालाही तपोवनासाठी वन वन फ़िरावे लागावे! mangeshkynogmail com - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून जस सुचल तस
✍🏽 माझ्या लेखणीतून - चांदीला सोन्याचा भाव आला आणि चांदी सोन्यासारी चमकू लागली कारण काटीला सोने बांधून फिरणारे परागंदा झाले mangeshkyn@gmail com चांदीला सोन्याचा भाव आला आणि चांदी सोन्यासारी चमकू लागली कारण काटीला सोने बांधून फिरणारे परागंदा झाले mangeshkyn@gmail com - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून जस सुचल तस
✍🏽 माझ्या लेखणीतून - भूतकाळात त्यांनी आमचे घोडे मारले म्हणून आता वर्तमानात आम्ही त्यांची गाढवे मारू! असे म्हणणाऱ्या उंटावरच्या शहाण्यास त्याचे राज्य कारण लखलाभ mangeshkyn@gmail com] भूतकाळात त्यांनी आमचे घोडे मारले म्हणून आता वर्तमानात आम्ही त्यांची गाढवे मारू! असे म्हणणाऱ्या उंटावरच्या शहाण्यास त्याचे राज्य कारण लखलाभ mangeshkyn@gmail com] - ShareChat
#✍🏽 माझ्या लेखणीतून जस सुचल तस
✍🏽 माझ्या लेखणीतून - सरकारी दवाखान्यात! रोगापेक्षा उपचारावर दीरंगाई ! ! खाजगी दवाखान्यात! रोगापेक्षा उपचारावर महागाई ! ! mangeshkyn@gmail com सरकारी दवाखान्यात! रोगापेक्षा उपचारावर दीरंगाई ! ! खाजगी दवाखान्यात! रोगापेक्षा उपचारावर महागाई ! ! mangeshkyn@gmail com - ShareChat