दावोस दौऱ्यामुळे महाराष्ट्राला मोठी भेट; मुख्यमंत्री फडणवीस यांचा दावा
दावोस येथील जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार करण्यात आले. टीकाकारांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गुंतवणूक जमिनीवर आहे. - Fadnavis said that Davos visit is a big gift for Maharashtra