ShareChat
click to see wallet page
search
#✍️भक्ती संदेश #💐संत महंत🙏 #🌻आध्यात्म 🙏
✍️भक्ती संदेश - श्रीराम जयराम जय जयराम १६ परमार्थाची वाटचाल सांगितलेल्या मंत्राचा अंतःकरणपूर्वक जप करा. गुरूने त्यांनी सांगितलेल्या यमनियमांचे जीवनांतील सर्व लहानमोठ्या गोष्टींत तत्परतेने पालन करण्याचा प्रयत्न करा. हीच खरी खरी गुरुदक्षिणा आहे. प्रेम आणि गुरूचे कृपा मिळविण्याचा हाच एकमात्र गर्ग आहे. त्यानेच प्राप्त होते. माणसाला आध्यात्मिक पूर्णता बापसे बेटा सवाई व्हावा ही जशी पित्याची इच्छा असते, तशीच शिष्य आपल्याहिपेक्षा श्रेष्ठ निघावा अशी गुरूची इच्छा असते. शिष्यादिच्छेत् पराजयम् हे वचन प्रसिद्धच आहे. बापाला आपल्या मुलाबद्दल आणि गुरूला आपल्या शिष्याबद्दल नेहमीच से वाटते की त्यांनी आपल्याहूनहि थोर व्हावें . सर्वश्रेष्ठ गुरु तो परमेश्वर आहे, तो परम गुरु आहे, गुरूंचाहि गुरु आहे. कर्ताकरविता तोच आहे. मनुष्यदेहधारी गुरु म्हणजे त्य़ा परमेश्वराचे केवळ साधन आहे॰ या साधनाच्याद्वारें परमेश्वरच आपलें सामर्थ्य शिष्याच्या अंतःकरणांत संचारित करीत असतो. श्रीराम जयराम जय जयराम १६ परमार्थाची वाटचाल सांगितलेल्या मंत्राचा अंतःकरणपूर्वक जप करा. गुरूने त्यांनी सांगितलेल्या यमनियमांचे जीवनांतील सर्व लहानमोठ्या गोष्टींत तत्परतेने पालन करण्याचा प्रयत्न करा. हीच खरी खरी गुरुदक्षिणा आहे. प्रेम आणि गुरूचे कृपा मिळविण्याचा हाच एकमात्र गर्ग आहे. त्यानेच प्राप्त होते. माणसाला आध्यात्मिक पूर्णता बापसे बेटा सवाई व्हावा ही जशी पित्याची इच्छा असते, तशीच शिष्य आपल्याहिपेक्षा श्रेष्ठ निघावा अशी गुरूची इच्छा असते. शिष्यादिच्छेत् पराजयम् हे वचन प्रसिद्धच आहे. बापाला आपल्या मुलाबद्दल आणि गुरूला आपल्या शिष्याबद्दल नेहमीच से वाटते की त्यांनी आपल्याहूनहि थोर व्हावें . सर्वश्रेष्ठ गुरु तो परमेश्वर आहे, तो परम गुरु आहे, गुरूंचाहि गुरु आहे. कर्ताकरविता तोच आहे. मनुष्यदेहधारी गुरु म्हणजे त्य़ा परमेश्वराचे केवळ साधन आहे॰ या साधनाच्याद्वारें परमेश्वरच आपलें सामर्थ्य शिष्याच्या अंतःकरणांत संचारित करीत असतो. - ShareChat