गेल्या 8-10 दिवसापासून रस्त्यावरच्या अर्जुन वृक्षाची पाने आणि लहान मोठ्या फांद्या कंपाऊंड मध्ये वर्षाव होऊन साठत आहेत.दिवसातून कमीत कमी दोन वेळा अंगण झाडून याच्या दुप्पट पाचोळा जमा होतो महानगरपालिकेच्या गाड्या येतात तेव्हा सफाई कर्मचारी पाचोळा घेण्यास विरोध करतात.#मालवण 😍❤ #📲व्हायरल व्हिडिओ #😎देसी जुगाड #🙂Positive Thought #🇮🇳आम्ही भारतीय🫡


