ShareChat
click to see wallet page
search
#꧁शुभ सकाळ ꧂ #💞शुभ सकाळ☕💞 #सुप्रभात / गुड मॉर्निंग #शुभ सकाळ #🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹
꧁शुभ सकाळ ꧂ - शुप्रभत.. गैरसमज हा खूप मोठा आजार आहेः याची लागण होण्यापूर्वीच माणसाने समजून घेण्याच्या सवयीची लस टोचून घ्यावी. अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र व आप्तेष्टांपासून दूर करतात. गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही. शुप्रभत.. गैरसमज हा खूप मोठा आजार आहेः याची लागण होण्यापूर्वीच माणसाने समजून घेण्याच्या सवयीची लस टोचून घ्यावी. अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र व आप्तेष्टांपासून दूर करतात. गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही. - ShareChat