ShareChat
click to see wallet page
search
#जय शिव-शंभू#
जय शिव-शंभू# - *!! जय शिवराय !!* | । || जन्म म्हणजे एक मोठं गणित आहे. !! *हा लहानाच मोठं होणं म्हणजे संख्येची ओळख होणं असत , !! लग्न होणं म्हणजे बेरजेला सुरुवात , तर मुलं म्हणजे आयुष्याचा गुणाकार. !! संसार हा भागाकार आहे तर जीवन म्हणजे वजाबाकी. !! या गणिताच्या शेवटी मिळणार उत्तर म्हणजे मृत्यू॰.. अन या गणिताचा हाच शेवट आहे महाराज. !!!* *मग हे महाकाय गणित कसं सोडवायच रडत रडत का हसत हसत, हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं. !!!* 4 *!! जय मल्हार !!* *!! जय शिवराय !!* | । || जन्म म्हणजे एक मोठं गणित आहे. !! *हा लहानाच मोठं होणं म्हणजे संख्येची ओळख होणं असत , !! लग्न होणं म्हणजे बेरजेला सुरुवात , तर मुलं म्हणजे आयुष्याचा गुणाकार. !! संसार हा भागाकार आहे तर जीवन म्हणजे वजाबाकी. !! या गणिताच्या शेवटी मिळणार उत्तर म्हणजे मृत्यू॰.. अन या गणिताचा हाच शेवट आहे महाराज. !!!* *मग हे महाकाय गणित कसं सोडवायच रडत रडत का हसत हसत, हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं. !!!* 4 *!! जय मल्हार !!* - ShareChat