6 गावांमधील 354 कुत्र्यांची हत्या, आतापर्यंत 9 जणांना अटक; पोलीस तपास करत असलेलं प्रकरण काय? - BBC News मराठी
पोलिसांचं म्हणणं आहे की, आतापर्यंत किमान 354 भटक्या कुत्र्यांची हत्या झाल्याची त्यांनी पुष्टी केली आहे. तसंच त्यांनी काही प्रकरणांमध्ये 9 जणांना अटक केली आहे.