ShareChat
click to see wallet page
search
*संघर्ष जन्मापासून वाट्याला आलेला आहे आमच्या.संघर्षाची सवय झालेली आहे आम्हाला, पण नामांतराला विरोध करणारे कायम लक्षात राहतील.नामांतर विरोधात जाळलेल्या आमच्या झोपड्या आता मशाली बनून धगधगत आहेत पुन्हा लढण्यासाठी.आपल्या न्याय, हक्क आणि अधिकारांसाठी आयुष्यभर लढू* *#नामांतर #जयभीम..💙✊🏻* 🇪🇺 *14 जानेवारी म्हणजे अस्मितेच्या लढाईचा विजयी दिवस म्हणजे औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराच नांव मिळालं.... हे नाव सहजासहजी मिळालं नाही तर अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली, अनेकांना स्वतःला जाळून घेवाव लागलं, अनेकांची घरे उध्वस्त झाली.. म्हणून एक कवी म्हणतो "भीमरावांच्या नावासाठी रक्त सांडले राव !! असेल कोणी माईचा लाल तर पुसुन दावा नाव".!* #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #꧁𓊈जय 🛞 भिम 𓊉꧂ #🌺जय भिम 🙏नमो बुध्दाय🌺 #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍
꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ - ShareChat
00:56