ShareChat
click to see wallet page
search
#☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☕good morning Friends🌞
☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ - सुप्रभात! एक दाणा पेरावा तेंव्हा धरती अनेक दाण्यांनी भरलेलं कणिस देते. *माणूसही तसाच असतो , प्रेमाचा एक शब्द मिळाला तर तो भारावून जातो मग त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार होतो. *प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा सर्वात श्रीमंत !* आपला दिवस आनंदात जावो। सुप्रभात! एक दाणा पेरावा तेंव्हा धरती अनेक दाण्यांनी भरलेलं कणिस देते. *माणूसही तसाच असतो , प्रेमाचा एक शब्द मिळाला तर तो भारावून जातो मग त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार होतो. *प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा सर्वात श्रीमंत !* आपला दिवस आनंदात जावो। - ShareChat