शुभ सकाळ, यळकोट यळकोट जय मल्हार, जोतिबाच्या नावानं चांगभलं, दर्श मौनी अमावस्या, भारतीय न्यायाधीश, लेखक समाजसुधारक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन व जागतिक धर्म दिवस निमित्त सर्व धर्म बांधवांना व आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌸रविवार भक्ती स्पेशल🌟 #🌚दर्श अमावस्या🙏 #🙏महादेव गोविंद रानडे जयंती🌷 #📅आंतरराष्ट्रीय धर्म दिन⚛️


