ShareChat
click to see wallet page
search
भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १९५व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! #क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती💐
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती💐 - शिक्षण हेच परिवर्तनाचे সমানী সাঙল 3াই যা दिवा लावणारी ऊर्जा दूरदृष्टीने  क्रांतीज्योती মানিন্সীনাহ ক্রুল यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! शिक्षण हेच परिवर्तनाचे সমানী সাঙল 3াই যা दिवा लावणारी ऊर्जा दूरदृष्टीने  क्रांतीज्योती মানিন্সীনাহ ক্রুল यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! - ShareChat