*#कोणता क्षण काय सांगून जाईल हे कोणाला ही सांगता येणार नाही, मरण हे कोणत्या क्षणी येईल हे देखील सांगता यायचं नाही, म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवे मध्ये राहा, महाराज पाठीशी असता भिती कोणत्या गोष्टींची नाही...!*
*🥹✨।। श्री स्वामी समर्थ ।।🙇🏻♂️🌎* #🏵️‼️स्वामी माऊली‼️🏵️