भाजपने "निवडणूकच हायजॅक" केली आहे..
निवडणूक अधिकारी मतदारांची नावे शोधण्यासाठी "भाजपच्या अॅपचा" वापर करत आहेत..
निवडणूक अधिकारीच आचारसंहितेचे उल्लंघन करत "भाजप पक्षाला" मदत करत आहे..
👇👇
#📢मनपा निवडणूक राज्यभरात जोरात👆 #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #🏛️राजकारण #🏛️महाराष्ट्राचे राजकारण😎 #🤦वोटिंगच्या नावाखाली अनेक ठिकाणी गोंधळ👆