ShareChat
click to see wallet page
search
#☀️गुड मॉर्निंग☀️ #विचार पुष्प #🙏 प्रेरणादायक बॅनर #🙂Positive Thought #🙋‍♂️Thank You🙂
☀️गुड मॉर्निंग☀️ - आणि सगळं संपलं. एक अपघात.. आज ज्याच्याकडे सत्ता होती , नाव होतं, मान होता क्षणात फक्त आठवण उरली. हे आयुष्य ना पद पाहतं, ना पैसा, ना ओळख. कोणीही असो , कधीही संपुष्टात येऊ शकतं. आज जे आपल्या जवळ आहेत , त्यांना वेळ द्या, प्रेम द्या, माफ करा. कारण उद्या " नंतर" म्हणायला वेळच नसेल... आयुष्य खूप लहान आहे -राग, अहंकार बाजूला ठेवा आणि जिवंत असताना मनापासून जगून घ्या... आणि सगळं संपलं. एक अपघात.. आज ज्याच्याकडे सत्ता होती , नाव होतं, मान होता क्षणात फक्त आठवण उरली. हे आयुष्य ना पद पाहतं, ना पैसा, ना ओळख. कोणीही असो , कधीही संपुष्टात येऊ शकतं. आज जे आपल्या जवळ आहेत , त्यांना वेळ द्या, प्रेम द्या, माफ करा. कारण उद्या " नंतर" म्हणायला वेळच नसेल... आयुष्य खूप लहान आहे -राग, अहंकार बाजूला ठेवा आणि जिवंत असताना मनापासून जगून घ्या... - ShareChat