➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔹मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम🔹*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*😄आजच्या मराठी म्हणी😄*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🌀रेशमी दोरीने गळा आवळणे - गोड बोलून फसवणं.*
*🌀रुसवा तो तिखट, पण नुसता रुसवा तो मधाळ - लहान राग प्रेमाचा भाग असतो.*
*🌀रक्ताचं पाणी होत नाही - नात्यांचा गहिरा संबंध तुटत नाही.*
*🌀लग्न झालं की माकडाचं हरण होतं - जबाबदारी घेतल्यावर माणूस गंभीर होतो.*
*🌀लहान तोंडी मोठा घास नको - आपली कुवत नसताना मोठ्या अपेक्षा ठेवू नयेत.*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/प्रशासक🙏*
*✍सौ.पल्लवी पाटील*
९८३४७३९७९८
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://www.facebook.com/ #📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य मराठीचे-शिलेदार-585257238244686/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Facebook - लॉग इन किंवा साइन अप
तुमचे मित्र, कुटुंब आणि तुमच्या ओळखीच्या लोकांशी शेअर करण्यासाठी आणि कनेक्ट होण्यासाठी Facebook मध्ये लॉग इन करा.

