#📢महाराष्ट्रात आज शासकीय सुट्टी जाहीर🙏
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरल्याचे म्हटले. राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून आज संपूर्ण महाराष्ट्रात सुट्टी आहे. फडणवीस म्हणाले, अजित पवार हे संघर्षशील, दमदार आणि दिलदार मित्र होते, राज्यासाठी मोठी हानी झाली आहे 🔴
#1️⃣महाराष्ट्र अपडेट्स #🔴आजचे ताजे अपडेट्स📰 #💔महाराष्ट्र सुन्न! राज्यावर शोककळा😭 #⚡️लेटेस्ट व्हिडीओ
00:06

