ShareChat
click to see wallet page
search
अनाथांना दिलास माई तू आधार नाही घेतलीस कधी माघार राहिलीस तू उपाशी ,घास भरवलेस लेकराला वनवन फिरतेस त्यांच्यासाठी ,सलाम माय तुझ्या ममतेला तू अनाथांची माई आई सिंधुताई ! ज्येष्ठ समाजसेविका व अनाथांची माय पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! Dr. Sindhutai Sapkal #SindhutaiSapkal #सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी💐 #💐सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी 2023🙏 #अनाथांची माय सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी💐 #💐सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी🙏💐 #सिंधुताई सपकाळ
सिंधुताई सपकाळ पुण्यतिथी💐 - ठ४जानेवारी अनाथांची माय Rieais सपकाळ यूांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर ठ४जानेवारी अनाथांची माय Rieais सपकाळ यूांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! संतोष धो.कोलते पाटील ता.फुलंब्री जि.छ.संभाजीनगर भालगांवकर - ShareChat