शुभ सकाळ, श्री महालक्ष्मी नमो नमः, कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आयुष्य वाहून नेणारे थोर समाजसुधारक डॉ. बाबा आमटे यांच्या जन्मदिवस निमित्त, भारताचे माजी पंतप्रधान महान अर्थतज्ञ डॉ.मनमोहन सिंग यांच्या पुण्यतिथी निमित्त व शीख समाजाचे गुरू गुरू गोविंदसिंह यांच्या लहान मुलांच्या बलिदान स्मरणार्थ वीर बाल दिवस निमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #📅बाबा आमटे जन्मदिवस🙏 #📅 डॉ मनमोहनसिंग पुण्यतिथी🙏 #📅वीर बाल दिन👶


