ShareChat
click to see wallet page
search
#🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹
🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 - ShareChat @Vishal Todkari मोरपंखात रंगाची गुंतागुंत असुनही त्यांच्या सारखं अप्रतिम सौंदर्य त्यांच्याकडेच असतं. आयुष्याच ही असचं असतं, सुख, दुःख, प्रेम , द्वेष, ममता आणि आपुलकी अशा अनेक धाग्यांची गुंतागुंत असुनही ते सुंदरच असतं. फक्त जीवनात वेगवेगळे रंग भरुन मनसोक्त जगण्याची कला अवगत असली पाहिजे *सुप्रभात* ShareChat @Vishal Todkari मोरपंखात रंगाची गुंतागुंत असुनही त्यांच्या सारखं अप्रतिम सौंदर्य त्यांच्याकडेच असतं. आयुष्याच ही असचं असतं, सुख, दुःख, प्रेम , द्वेष, ममता आणि आपुलकी अशा अनेक धाग्यांची गुंतागुंत असुनही ते सुंदरच असतं. फक्त जीवनात वेगवेगळे रंग भरुन मनसोक्त जगण्याची कला अवगत असली पाहिजे *सुप्रभात* - ShareChat