रणवीर सिंहविरोधात FIR दाखल
'धुरंधर' रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ झाली आहे. 'कांतारा: चॅप्टर १' मधील एका दृश्याची नक्कल केल्याबद्दल अभिनेत्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्याच्या अडचणी वाढताना दिसत आहे. - FIR filed against actor Ranveer Singh