➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🔹मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम🔹*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*👩🏻🦰मराठी कोडी🧑🏼🦰*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
उंच झोका घेई आकाशी,
पण नाही विमान, नाही पक्षी,
रंगीबेरंगी कागदाचा,
मुलांच्या आवडीचा, मी कोण बरे?
*👍या कोड्याचे उत्तर : पतंग*
तू माझा भाऊ आहेस, पण मी तुझा भाऊ नाही. सांगा पाहू मी कोण आहे?
*👍या कोड्याचे उत्तर : तुझी बहीण*
डोळे असून आंधळा.
*👍या कोड्याचे उत्तर : बटाटा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*मराठीचे शिलेदार समुहाचा उपक्रम*🚩
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*🙏संकलन/प्रशासक🙏*
*✍सौ.पल्लवी पाटील*
९८३४७३९७९८
*©मराठीचे शिलेदार समूह*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
https://www.facebook.com/ #📝कविता / शायरी/ चारोळी #✍🏽 माझ्या लेखणीतून #✍मराठी साहित्य #आजची ताजी बातमी मराठीचे-शिलेदार-585257238244686/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Facebook - लॉग इन किंवा साइन अप
तुमचे मित्र, कुटुंब आणि तुमच्या ओळखीच्या लोकांशी शेअर करण्यासाठी आणि कनेक्ट होण्यासाठी Facebook मध्ये लॉग इन करा.

