*14 जानेवारी म्हणजे अस्मितेच्या लढाईचा विजयी दिवस म्हणजे औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकराच नांव मिळालं.... हे नाव सहजासहजी मिळालं नाही तर अनेकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली, अनेकांना स्वतःला जाळून घेवाव लागलं, अनेकांची घरे उध्वस्त झाली.. म्हणून एक कवी म्हणतो "भीमरावांच्या नावासाठी रक्त सांडले राव !! असेल कोणी माईचा लाल तर पुसुन दावा नाव"... 💙🇪🇺✊🏻🔥* #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #꧁𓊈जय 🛞 भिम 𓊉꧂ #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻 #🙏महामानव डॉ. आंबेडकर
00:28

