राज्यात 3 दिवस शाळा बंद राहणार का? #📢राज्यात 3 दिवस शाळा बंद राहणार का❓
राज्यात 3 दिवस शाळा बंद राहणार का?
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्रात तीन दिवसांचा राज्य दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालये सुरू राहतील की बंद राहतील हे जाणून घ्या. - Will schools remain closed in the state for 3 days