ShareChat
click to see wallet page
search
http://epaper.navakal.in/articledetails/Mumbai/NAKAL_MUM/page/6/article/NAKAL_MUM_20251222_6_3/zoom #⚕️आरोग्य
⚕️आरोग्य - सिमधर मह्यानारायण वात बाम एक प्रभावी उपाय अकड़न कंबर दुखी Ilmm; mano nfiRull सांधे दुखी ತಠೆ पाठ LSMN Order 10 Scan Here (ಕಿ Simandhar HELPLINE NO .: 7045355632 र्करोगाचा धोका कमी करण्यासाठी योग्य आहार आणि सक्रिय जीवनशैली यांचे महत्त्व जगभरातील वैद्यक तज्ज्ञ अधोरेखित करत आले आहेत. लहान बदलांमधून मोठा  सतत परिणाम साधता येतो, हे संशोधनातूनही स्पष्ट झाले आहे काही विशिष्ट पेय पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि कर्करोग पेशींची वाढ थोपवली जाते. या यादीत सर्वप्रथम ग्रीन टीचा उल्लेख आहे़. त्यातील ईजीसीजी  कॅटेचिन्समुळे स्तन आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका २० ते ३०  टक्क्यांनी कमी होतो, असे संशोधन दर्शवते दुसरे म्हणजे कॉफीमधील पॉलीफेनॉल्स आणि  अँटीऑक्सिडंटसमुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी होतो साधारणतः दर कपामागे जवळपास १५ टक्के संरक्षण लाभते. तसेच गर्भाशयाच्या आतल्या अस्तराच्या कर्करोगाविरुद्घही फायदेशीर परिणाम दिसतो. নিমং प्रतिबंधासाठी... महत्त्वाचे पेय म्हणजे साधे पाणी॰ पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास घ्या आठपेये शरीरातील हानिकारक द्रव्ये विरळ होतात. ಫ मूत्रपिंडाचे आणि मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. सुधारते चौथे म्हणजे डाळिंबाच्या रसामधील एलॅजिक असिड आणि पॉलीफेनॉल्स कर्करोग पेशींची वाढ मंदावतात. विशेषतः प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांमध्ये डाळिंबाचा रस पीएसए पातळीचा वेगाने वाढणारा दर कमी करतो पाचवे पेय म्हणजे हळदीचे दूध, ज्याला ' गोल्डन मिल्क' असेही म्हटले जाते. हळदीतील कर्क्यूमिन दाह कमी करण्यासोबतच डीएनएचे नुकसान रोखते. नियमित सेवनामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्कर्स कमी होतात़. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरीसारख्या बेरीजमध्ये अँथोस्यानिन्स आणि तंतू मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अन्ननलिका व मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी होतो लिंबामध्ये व्हिटॅमिन सी व फ्लॅव्होनॉइडसमुळे पोट व अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका १० ते १५ टक्क्यांनी कमी होतो॰ मात्र आम्लपित्त किंवा काळजीपूर्वक घ्यावा. आठवे आणि  अँसिड रिफ्लक्स असलेल्या व्यक्तींनी तो शेवटचे म्हणजे विविध हर्बल टीकॅमोमाईल, आलं किंवा पुदिना. या सर्वांत पॉलीफेनॉल्स व दाहरोधक घटक असल्यामुळे पोट व मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी होतो॰ या आठ पेय पदार्थांचा समावेश केवळ एक पूरक उपाय आहे त्यासोबत नियमित व्यायाम , तंदुरुस्त वजन राखणे आणि तंबाखूचे सेवन टाळणे हे घटकही तितकेच आहेत. आरोग्यदायी आहार महत्त्वाचे योग्य जीवनशैली आणि नैसर्गिक पेय पदार्थांचा समतोल वापर यामुळे दीर्घकाळासाठी कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येतो॰ सिमधर मह्यानारायण वात बाम एक प्रभावी उपाय अकड़न कंबर दुखी Ilmm; mano nfiRull सांधे दुखी ತಠೆ पाठ LSMN Order 10 Scan Here (ಕಿ Simandhar HELPLINE NO .: 7045355632 र्करोगाचा धोका कमी करण्यासाठी योग्य आहार आणि सक्रिय जीवनशैली यांचे महत्त्व जगभरातील वैद्यक तज्ज्ञ अधोरेखित करत आले आहेत. लहान बदलांमधून मोठा  सतत परिणाम साधता येतो, हे संशोधनातूनही स्पष्ट झाले आहे काही विशिष्ट पेय पदार्थांच्या सेवनामुळे शरीरात होणारा ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो आणि कर्करोग पेशींची वाढ थोपवली जाते. या यादीत सर्वप्रथम ग्रीन टीचा उल्लेख आहे़. त्यातील ईजीसीजी  कॅटेचिन्समुळे स्तन आणि मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका २० ते ३०  टक्क्यांनी कमी होतो, असे संशोधन दर्शवते दुसरे म्हणजे कॉफीमधील पॉलीफेनॉल्स आणि  अँटीऑक्सिडंटसमुळे यकृताच्या कर्करोगाचा धोका कमी होतो साधारणतः दर कपामागे जवळपास १५ टक्के संरक्षण लाभते. तसेच गर्भाशयाच्या आतल्या अस्तराच्या कर्करोगाविरुद्घही फायदेशीर परिणाम दिसतो. নিমং प्रतिबंधासाठी... महत्त्वाचे पेय म्हणजे साधे पाणी॰ पुरेशा प्रमाणात पाणी प्यायल्यास घ्या आठपेये शरीरातील हानिकारक द्रव्ये विरळ होतात. ಫ मूत्रपिंडाचे आणि मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. सुधारते चौथे म्हणजे डाळिंबाच्या रसामधील एलॅजिक असिड आणि पॉलीफेनॉल्स कर्करोग पेशींची वाढ मंदावतात. विशेषतः प्रोस्टेट कर्करोगाच्या रुग्णांमध्ये डाळिंबाचा रस पीएसए पातळीचा वेगाने वाढणारा दर कमी करतो पाचवे पेय म्हणजे हळदीचे दूध, ज्याला ' गोल्डन मिल्क' असेही म्हटले जाते. हळदीतील कर्क्यूमिन दाह कमी करण्यासोबतच डीएनएचे नुकसान रोखते. नियमित सेवनामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मार्कर्स कमी होतात़. ब्लूबेरी, स्ट्रॉबेरीसारख्या बेरीजमध्ये अँथोस्यानिन्स आणि तंतू मोठ्या प्रमाणात असल्यामुळे अन्ननलिका व मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी होतो लिंबामध्ये व्हिटॅमिन सी व फ्लॅव्होनॉइडसमुळे पोट व अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका १० ते १५ टक्क्यांनी कमी होतो॰ मात्र आम्लपित्त किंवा काळजीपूर्वक घ्यावा. आठवे आणि  अँसिड रिफ्लक्स असलेल्या व्यक्तींनी तो शेवटचे म्हणजे विविध हर्बल टीकॅमोमाईल, आलं किंवा पुदिना. या सर्वांत पॉलीफेनॉल्स व दाहरोधक घटक असल्यामुळे पोट व मोठ्या आतड्याच्या कर्करोगाचा धोका कमी होतो॰ या आठ पेय पदार्थांचा समावेश केवळ एक पूरक उपाय आहे त्यासोबत नियमित व्यायाम , तंदुरुस्त वजन राखणे आणि तंबाखूचे सेवन टाळणे हे घटकही तितकेच आहेत. आरोग्यदायी आहार महत्त्वाचे योग्य जीवनशैली आणि नैसर्गिक पेय पदार्थांचा समतोल वापर यामुळे दीर्घकाळासाठी कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करता येतो॰ - ShareChat