ShareChat
click to see wallet page
search
16 जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक झाला. स्वराज्याचे दुसरे छत्रपती बनून शिवाजी महाराजांच्या काळातील व्यवस्था यापुढेही तशीच राहील, अशी हमी त्यांनी जनतेला दिली. . . 🛑 शिवराय आमची प्रेरणा 🛑 . . छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय शिवाजी राजे छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ सुभेदार #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #😇आमचे प्रेरणास्थान: छत्रपती🙏 #🚩मी शिवबा भक्त #🚩शिवरायांचे भक्त
🙏शिवदिनविशेष📜 - ShareChat
00:15