*ज्या मनुस्मृती ने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक नाकारला होता, बाबासाहेबांनी आज 25 डिसेंबर 1927 ला रायगडाच्या पायथ्याशी महाड येथे त्याच मनुस्मृती चे दहन करून शिवाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेतला होता 25 डिसेंबर 1927 राजगडच्या पायथ्याशी मनुस्मृती💙🔥💐* #25 डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस🔥🔥 #📜 बाबांचे प्रेरणादायक विचार #जयभिम #नमो बुध्दाय #जय संविधान # जय भारत #꧁💔फक्त तुझ्यासाठी⚘💔꧂ #🙏🏻🇪🇺एकच साहेब बाबासाहेब🇪🇺🙏🏻
00:27

