# *आजचे_शिव_दिनविशेष*🚩 *२१ डिसेंबर इ.स.१६८७* छत्रपती संभाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे केशव त्रिमल याना हरजीराजे महाडिक यांच्या आज्ञेत राहण्याची सूचना केली . 🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव !!#🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #⛳शिवसंस्कृती