#🥗आजची झटपट रेसिपी😍 #🍲रेसीपीज् #🥗सॅलड / पोषक आहार #🍲रेसीपीज् व्हिडिओ #😋आम्ही खादाडी🥧 Beetroot Dosa 🤗लालसर, कुरकुरीत आणि पौष्टिक डोसा🧆🌮
घरच्या घरी बनवा Healthy Beetroot Dosa 🥬❤️
लोहयुक्त बीट, कमी तेलात तयार होणारा हा डोसा हेल्दी आणि टेस्टी दोन्ही 😋
वजन कमी करण्यासाठी, लंच बॉक्ससाठी आणि डाएटसाठी परफेक्ट रेसिपी 💪
नक्की ट्राय करा आणि रील सेव्ह करा ❤️
#BeetrootDosa
#HealthyDosa
#HealthyBreakfast
#BeetrootRecipe
00:36

