ShareChat
click to see wallet page
search
http://epaper.navakal.in/articledetails/Mumbai/NAKAL_MUM/page/6/article/NAKAL_MUM_20251222_6_4/zoom #⚕️आरोग्य
⚕️आरोग्य - We हेल्दी टिप्स सलला आवाज बरा करण्यासाठी मध अतिशय परिणामकारक आहे॰ घशात होणारी खवखव किंवा जळजळ करण्यासाठी मधाचा उपयोग होतो घसा ओलसर राहण्यासाठी कच्चा  नैसर्गिक मध एक चमचा दिवसातून काही वेळा घ्यावा. तसच चिमूटभर  एक ते दोन चमचे मधामध्ये काळ्या मिऱ्याची पावडर टाकावी व ग्लासभर गरम पाण्यात ते टाकावे. हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा पानांचा घ्यावे. तसेच तुळशीच्या  रस आणि मध समप्रमाणात घेऊन दिवसातून  तीन वेळा हे मिश्रण घ्यावेः ष्ठमधाला आयुर्वेदाच्या उपचारात महत्त्वाचे स्थान आहे. सांधेदुखीमध्ये ज्या कारणांमुळे रुग्णाला वेदना होतात ती कारणे रोखण्याचे काम ज्येष्ठमधाद्वारे केले जाते. ज्येष्ठमधाची पावडर गरम पाण्यात टाकावी. 6 मिनिटांनंतर ২ সিপ্সত ढवळून दिवसातून एक ते दोन प्यावे वेळा  हे पाणी प्राशन केल्यास वेदनांपासून आराम मिळतो. ज्या रुग्णांना मधुमेह आहे, तसेच उच्च रक्तदाब आहे मूत्रपिंडाच्या हृदयाच्या अथवा संबंधित व्याधी आहेत अशा रुग्णांनी ज्येष्ठमध घेणे टाळावे We हेल्दी टिप्स सलला आवाज बरा करण्यासाठी मध अतिशय परिणामकारक आहे॰ घशात होणारी खवखव किंवा जळजळ करण्यासाठी मधाचा उपयोग होतो घसा ओलसर राहण्यासाठी कच्चा  नैसर्गिक मध एक चमचा दिवसातून काही वेळा घ्यावा. तसच चिमूटभर  एक ते दोन चमचे मधामध्ये काळ्या मिऱ्याची पावडर टाकावी व ग्लासभर गरम पाण्यात ते टाकावे. हे मिश्रण दिवसातून दोन-तीन वेळा पानांचा घ्यावे. तसेच तुळशीच्या  रस आणि मध समप्रमाणात घेऊन दिवसातून  तीन वेळा हे मिश्रण घ्यावेः ष्ठमधाला आयुर्वेदाच्या उपचारात महत्त्वाचे स्थान आहे. सांधेदुखीमध्ये ज्या कारणांमुळे रुग्णाला वेदना होतात ती कारणे रोखण्याचे काम ज्येष्ठमधाद्वारे केले जाते. ज्येष्ठमधाची पावडर गरम पाण्यात टाकावी. 6 मिनिटांनंतर ২ সিপ্সত ढवळून दिवसातून एक ते दोन प्यावे वेळा  हे पाणी प्राशन केल्यास वेदनांपासून आराम मिळतो. ज्या रुग्णांना मधुमेह आहे, तसेच उच्च रक्तदाब आहे मूत्रपिंडाच्या हृदयाच्या अथवा संबंधित व्याधी आहेत अशा रुग्णांनी ज्येष्ठमध घेणे टाळावे - ShareChat