इतिहासाने प्रचंड युद्ध बघितली, पण पानिपतचा रणसंग्राम काही औरच होता. पानिपतचे युद्ध बघून अवघा हिंदुस्थान शहारला होता. शिवरायांचे विचार, सदाशिवराव भाऊ यांचे अतुल्य नेतृत्व, मराठा वीरांचे धैर्य आणि शौर्य यामुळे पानिपताची युद्धभूमी पावन झाली. मातृभूमीच्या रक्षणासाठी तिला आपल्या रक्तानं अभिषेक घालणाऱ्या सर्व मराठा वीरांना शतशः नमन !
#पानिपत_शौर्यदिन
#पानिपत शौर्य दिन १४ जानेवारी #मराठा शौर्य दिन - " पानिपत " #पानिपत शौर्य दिन 🚩🚩# मराठा शिवाजी महाराज की जय # हार हार महादेव 🚩🚩 मराठा 🚩🚩 #मराठा शौर्य दिन #मराठा शौर्य दिवस🚩


