ShareChat
click to see wallet page
search
. _l l जय श्रीराम l l_ _*जमिनीवर राहणारा माणूस आपल्या जवळ असणारी संपत्ती मोजत असतो. काल किती पैसे होते आणि आज किती वाढले.*_ _*आणि वर बसलेला देव त्याला हसत असतो. आणि त्याचे श्वास मोजत असतो. काल श्वास किती होते आणि आज किती कमी झाले.*_ _*म्हणून पैशाच्या भ्रमातून बाहेर पडून आपले श्वास संपायच्या आधी रामनाम घ्यावे.*_ *_मग घेताय नां रामनाम......._* 🌹 _*श्रीराम जयराम जय जय राम*_ #🎭Whatsapp status