शुभ सकाळ, जय हरी माऊली, समाजसुधारक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त व हिंदी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय पार्श्र्वगायक मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही महान व्यक्तींच्या चरणी कोटी कोटी नमन तसेच राष्ट्रीय ग्राहक दिवस निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #🌷साने गुरुजी जयंती🙏 #🙏मोहम्मद रफी जयंती🎙️ #📅 राष्ट्रीय ग्राहक दिन🛒


