ShareChat
click to see wallet page
search
_*आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देऊ नका ! कारण... तसं केल्याने त्यांच्या आयुष्यात तुम्हाला काहीच महत्व उरत नाही !*_ _*योग्य व्यक्ती बरोबर तडजोड, आणि चुकीच्या व्यक्ती बरोबर वाद, जो टाळतो तोच समाधानी जीवन व्यतीत करू शकतो.*_ _*आत्मविश्वासाचा अभाव... हेच अपयशाचे खरे कारण !*_ _*कानावर आलेल्या गोष्टीपेक्षा डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवा सगळ्यांना चांगले समजणं सोडून द्या कारण लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात.*_ _*माणसानं कसं नसावं, हे ही माणसंच दाखवून देतात कर्तव्य पुर्ण करणारालाच हक्क गाजवण्याचा अधिकार असतो.*_ •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• *❝ आपुलकीच्या माणसासाठी ❞* •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈• #सुप्रभात #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌹☕गुड मॉर्निंग Special☕🌹 #☀️गुड मॉर्निंग मोशन व्हिडीओ☺ #☕good morning Friends🌞