ShareChat
click to see wallet page
search
अमेरिकेत ग्रीनलँडवर विधेयक, ५१ वे राज्य निर्मितीचा अधिकार अमेरिकेला ग्रीनलँड हवा आहे कारण त्याचे तीन महत्त्वाचे फायदे आहेत. ● आर्थिक: तेल व खनिजांचे मोठे साठे. ● सुरक्षा: रशियन व चिनी नौदल आणि विमानांवर लक्ष ठेवणे सोपे. ● लॉजिस्टिक: युरोप -आशिया दरम्यान जलद आर्कटिक सागरी मार्ग, व्यापार व लष्करी वापरासाठी उपयुक्त. #👨‍🔧UPSC/MPSC #👆 करंट_अफेअर्स #👆तयारी स्पर्धा_परीक्षेची #🎓जनरल नॉलेज #✒शिक्षा व नौकरी विषयक💼
👨‍🔧UPSC/MPSC - ShareChat