ShareChat
click to see wallet page
search
#एक like तर बनतोच ना .. 👍
एक like तर बनतोच ना .. 👍 - दिवसापासून , आपण आपल्या मुलाला आजच्या या जितक्या आपलेपणाने हाक मारतो, तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारा; आणि आतापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचे नाम घेतलेत तितक्याच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आवडीने आणि निष्ठेने ते घ्या. भगवंता, मी भगवंताला शरण जाऊन सांगा , quf हा असा आहे, यात सुधारणा होणे माझ्या हाती नाही. रामा , मी तुझे नाम मरणापर्यंत घेईन तरच जगेन. ' कुठेही प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा. गुंतून राहू नये, कोणत्याही उपाधीत सापडू नये. .com/gondavalekarmaharaj facebook श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज दिवसापासून , आपण आपल्या मुलाला आजच्या या जितक्या आपलेपणाने हाक मारतो, तितक्या आपलेपणाने देवाला हाक मारा; आणि आतापर्यंत जितक्या आवडीने भगवंताचे नाम घेतलेत तितक्याच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त आवडीने आणि निष्ठेने ते घ्या. भगवंता, मी भगवंताला शरण जाऊन सांगा , quf हा असा आहे, यात सुधारणा होणे माझ्या हाती नाही. रामा , मी तुझे नाम मरणापर्यंत घेईन तरच जगेन. ' कुठेही प्रपंच हा परमार्थाचा लाभ होण्यासाठी करावा. गुंतून राहू नये, कोणत्याही उपाधीत सापडू नये. .com/gondavalekarmaharaj facebook श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज - ShareChat