#😞लोकप्रिय अभिनेत्रीनं संपवलं जीवन
कन्नड टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 26 वर्षीय कन्नड टीव्ही अभिनेत्री नंदिनी सीएम हिने बेंगळुरूच्या केंगेरी परिसरातील एका पेइंग गेस्ट (पीजी) निवासस्थानी आत्महत्या केली. पोलिसांनी बीएनएसएस कायदा 2023 च्या कलम 194 अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूचे प्रकरण दाखल केले आहे 😰
#💐भावपुर्ण_श्रद्धांजली💐 #🎞सिने स्टार्स #⚡️लेटेस्ट व्हिडीओ #🔴आजचे ताजे अपडेट्स📰

