ShareChat
click to see wallet page
search
त्या वेडीचा त्याच्यावर जीव खूप होता... प्रेमाचा विषय लग्ना पर्यंत पोहोचला होता. गावात चांगले फेमस झाले होते, सगळ्यांना त्यांचा विषय माहित होता. ​गेली ती एक दिवस दुसऱ्या सोबत पळून, आणि गाव त्याच्या घरी जात होता... गावाला वाटलं ह्यानेच नेली पळवून, पण विचारा एका कोपऱ्यात रडत होता..! 🥀📜 #कविता #🎭Whatsapp status #✍मराठी साहित्य #😢अश्रु आठवणींचे😔 #😔Sad Status
कविता - ShareChat
00:10