शुभ सकाळ,जय हरी माऊली,प्रदोष व्रत संत तुकाराम महाराज मूळ गाथेचे लेखनकर्ते संत शिरोमणी श्री संताजी जनगाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन व पेन्शनर्स दिवस निमित्त सर्व पेन्शन धारकांना व आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा #☀️गुड मॉर्निंग☀️ #🌼बुधवार भक्ती स्पेशल🙏 #🙏जय हरी विठू माऊली🙏 #🙏प्रदोष व्रत🪻 #🙏श्री संताजी जनगाडे महाराज पुण्यतिथी💐


