राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिवस-रात्र झटणाऱ्या सर्व
कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाचे मूल्य जपणाऱ्या पोलीस बांधवांचा आदर करत दरवर्षी दिनांक २ जानेवारी रोजी "महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन" साजरा केला जातो. यानिमित्ताने पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हार्दिक शुभेच्छा.
#महाराष्ट्र_पोलीस
#महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस #महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिन #महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन #महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन#पोलीस स्थापना दिन #महाराष्ट्र पोलिस स्थापना दिवस


