ShareChat
click to see wallet page
search
#शुभ सकाळ #सुप्रभात / गुड मॉर्निंग #💞शुभ सकाळ☕💞 #🌹🌞 शुभ सकाळ 🌞🌹 #꧁शुभ सकाळ ꧂
शुभ सकाळ - प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसंत नाही ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यात , मन सैरभैर असेल तर तुम्हाला तुमचा मार्ग कधीच सापडणार नाही त्यासाठी शांत व्हा अणि मन एकाग्र करून विचार केल्यास तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. प्रतिबिंब हे उकळत्या पाण्यात कधीच दिसंत नाही ते दिसेल तर फक्त शांत आणि स्थिर पाण्यात , मन सैरभैर असेल तर तुम्हाला तुमचा मार्ग कधीच सापडणार नाही त्यासाठी शांत व्हा अणि मन एकाग्र करून विचार केल्यास तुम्हाला तुमचा मार्ग नक्कीच सापडेल. - ShareChat