उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत शासकीय अंत्यसंस्कार सोहळा पार पडला. त्यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांनी भावनिक वातावरणात वडिलांच्या चितेला अग्नि देऊन अखेरचा निरोप दिला. उपस्थित नेते, कुटुंबीय आणि नागरिक शोकाकुल वातावरणात श्रद्धांजली अर्पण करत होते. #🙏भावपुर्ण श्रद्धांजली अजित दादा पवार 💐 #🙏अजित पवार अनंतात विलीन💔 #🙏अजितदादांच्या अंत्यविधीला सुरवात!😭
00:33

